जिल्हाधिकारी कार्यालयात BSNL चा ‘पोर्टेबल सेटअप’ कार्यान्वित…
पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर बीएसएनएलची त्वरित कार्यवाहीः जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरात नेटवर्कच्या समस्येतून नागरिकांची सुटका… सिंधुदुर्गसिंधुदुर्ग जिल्हयातील बीएसएनएल (BSNL) नेटवर्कची दयनीय अवस्था सुधारण्यासाठी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी बीएसएनएल विभागाला केलेल्या सूचनेनंतर त्वरित कार्यवाही करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नेटवर्कची असलेली गंभीर समस्या सोडवण्यासाठी ना….
