कणकवली शहराला स्थिरता आणि शांतता हवी:आमदार निलेश राणे

कणकवली प्रतिनिधी
कणकवली नगरपंचायत निवडणुकीत सर्वपक्षीय नेते एका मंचावर येण्यामागे कारण म्हणजे शहरासमोरील प्रश्न लोकशाही मार्गाने सोडवणे आणि विकासाला गती देणे, असे मत शिवसेना (शिंदेगट) कुडाळ – मालवण चे आमदार आणि स्टार प्रचारक आ. निलेश राणे यांनी व्यक्त केले. कणकवली शहर राजकारणातील “नाक” असून आज शहराला स्थिरता आणि शांततेची गरज आहे. लोकांच्या व्यथा मिटवण्यासाठी शहर विकास आघाडीला साथ द्या, असे आवाहन देखील आ. निलेश राणे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top