कणकवली
संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीनंतर अखेर कणकवलीचा नगराध्यक्ष कोण? या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. २० डिसेंबर रोजी स्पष्ट झालेल्या निकालानंतर सोमवारी संदेश पारकर यांनी कणकवलीच्या नगराध्यक्षपदाचा अधिकृतरित्या पदभार स्वीकारला.
