अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र पादुकांचे १६ डिसेंबर रोजी सावंतवाडी राजवाड्यात होणार आगमन…
सावंतवाडीअक्कलकोट राजघराण्यांचे श्रीमंत मालोजीराजे भोसले (द्वितीय) यांना सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांनी प्रदान केलेल्या पवित्र पादुकांचे मंगळवार १६ डिसेंबर रोजी सावंतवाडी संस्थानच्या राजवाडा दरबाल हॉल येथे आगमन होणार आहे. या पवित्र चरणकमलांचे दर्शन विद्यमान नरेश श्रीमंत मालोजीराजे संयुक्त्ताराजे भोसले तिसरे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यांतील भाविकांसाठी दिव्य दर्शनच्या दौऱ्याअंतर्गत…
