कुडाळात अनियंत्रित कारचा मध्यरात्री थरार…
एका कार सह दुकानांना धडक कुडाळ प्रतिनिधीकुडाळ शहरात मध्यरात्री घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. लुटीचा प्रयत्न करून पलायन करणाऱ्या भरधाव बलेनो कारचा गीता हॉटेलसमोरील मुख्य रस्त्यावर भीषण अपघात झाला. अनियंत्रित झालेल्या कारने रस्त्यालगतच्या दुकानांना जोरदार धडक देत रस्त्यावर उभ्या असलेल्या एका कारलाही ठोकर दिली. या अपघातात बलेनो कारसह उभी वॅनगार कार आणि…
