मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात युवक जागीच ठार

कणकवली प्रतिनिधीमुंबई-गोवा महामार्गावर हुंबरट तिठा येथे बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात राजापूर येथील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीने ट्रकला मागाहून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. अमन गणी खतिक (वय २२, रा. राजापूर) असे मृत युवकाचे नाव आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, अमन खतिक हा कामानिमित्त…

Read More
Back To Top