
दहावी-बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कुडाळ येथे सन्मान सोहळा संपन्न
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनचा पुढाकार.. कुडाळ प्रतिनिधीशालेय जीवनात मिळालेले यश प्रेरणादायी असते. मात्र पुढील आयुष्यात आपल्याला जास्तीत जास्त यशोशिखरे पादाक्रांत करावयाची असतील तर आपल्या अभ्यासाची क्षेत्रे विस्तारित करणे गरजेचे आहे. असे केल्यास तुम्ही जीवनात हमखास यश मिळवाल, असा मौलिक सल्ला कुडाळ पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी दिला आहे. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन…