कणकवली शहराला स्थिरता आणि शांतता हवी:आमदार निलेश राणे
कणकवली प्रतिनिधीकणकवली नगरपंचायत निवडणुकीत सर्वपक्षीय नेते एका मंचावर येण्यामागे कारण म्हणजे शहरासमोरील प्रश्न लोकशाही मार्गाने सोडवणे आणि विकासाला गती देणे, असे मत शिवसेना (शिंदेगट) कुडाळ – मालवण चे आमदार आणि स्टार प्रचारक आ. निलेश राणे यांनी व्यक्त केले. कणकवली शहर राजकारणातील “नाक” असून आज शहराला स्थिरता आणि शांततेची गरज आहे. लोकांच्या व्यथा मिटवण्यासाठी शहर विकास…
