मानसी परब यांना “इंडियन सोशल प्राईम अवॉर्ड” प्रदान!
सामाजिक कार्यातील सातत्य, संवेदनशीलता आणि नेतृत्वाची दखल. सावंतवाडीसिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांद्वारे सातत्याने कार्यरत असलेल्या सौ. मानसी परब यांना प्रतिष्ठीत “इंडियन सोशल प्राईम अवॉर्ड” बेळगाव येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला असून त्यांच्या कार्याला राष्ट्रीय पातळीवर मिळालेली ही मोठी दाद मानली जात आहे. कृतज्ञता सन्मान पुरस्कार सोहळा समिती तर्फे दरवर्षी समाजोपयोगी कार्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या…
