ई-केवायसी न केल्यास रेशन धान्य लाभ बंद होणार…

१७ हजारांहून अधिक लाभार्थी अद्याप प्रलंबित.. सावंतवाडीसावंतवाडी तालुक्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिकाधारकांसाठी ई-केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शासनाच्या निर्देशानुसार सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व रेशनकार्डधारकांनी आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे.तालुक्यातील एकूण १ लाख २ हजार ९६० लाभार्थ्यांपैकी ८५ हजार २५७…

Read More
Back To Top