इन्सुली-सावंतवाडी मार्गावर अवैध मद्य वाहतुकीवर उत्पादन शुल्कची धडक कारवाई…
दत्त मंदिराजवळ बोलेरो टेम्पो मधून ८.४९ लाखांचा मुद्देमाल जप्त; एक संशयित ताब्यात.. सावंतवाडीसावंतवाडी तालुक्यातील इन्सुली-सावंतवाडी मार्गावर दत्त मंदिराजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत अवैध मद्याची वाहतूक करणारा चारचाकी वाहनासह मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत एकूण ८ लाख ४९ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.राज्य उत्पादन शुल्क तपासणी नाका इन्सुली येथील अधिकाऱ्यांना…
