सर्वसामान्य कार्यकर्त्याला उपनगराध्यक्षपदाची संधी दिल्याबद्दल भाजप नेतृत्वाचे आभार…

उपनगराध्यक्ष अँड. अनिल निरवडेकरः सावंतवाडी नगरपालिकेचा कारभार पूर्णतः पारदर्शक पद्धतीने चालवणार.. सावंतवाडीभारतीय जनता पार्टी कोणताही जात-पात अथवा धर्म न पाहता सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही जबाबदारी देते. माझ्यासारख्या एका सामान्य व्यक्तीला उपनगराध्यक्षपदाची संधी दिल्याबद्दल मी पक्षाचे तसेच वरिष्ठ नेते प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांचा मनापासून आभारी आहे, असा विश्वास नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष अँड….

Read More
Back To Top