
बांगलादेशी नागरिकांना धडकी भरणारे काम करा…
बांगलादेश हिंदू न्याय यात्रा सभेत आ नितेश राणे यांचे आवाहन. ओरोस,ता.१०: बांग्लादेशातील हिंदू, बौध्द समाजावर तेथील मुस्लिम अत्याचार, छळ करीत आहेत. परंतु त्या देशातील नागरिक आपल्याकडे राहत आहेत. बांग्लादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबले नाहीत तर तुम्ही आजूबाजूला बारकाईने लक्ष ठेवा. बांगलादेशातील आपल्या देशात राहत असलेल्या नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली पाहिजे. येथून त्यांनी आपल्या देशात फोन…