कणकवली नगरपंचायतीची पहिली सर्वसाधारण सभा १३ जानेवारीला…
उपनगराध्यक्ष पदाची देखील होणार निवड… कणकवलीमहाराष्ट्र नगरपरिषदानगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील तरतुदीनुसार कणकवली नगरपंचायतीची पहिली सर्वसाधारण सभा मंगळवार, १३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वा. कणकवली नगरपंचायत येथील परमपूज्य भालचंद्र महाराज सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिलेल्या नोटीसनुसार, अधिनियमाच्या कलम ५१ अ-१ अ च्या पोटकलम (९) अन्वये ही सभा बोलावण्यात…
