शिरशिंगे येथे काजू बागायतीला भीषण आग; धोंड कुटुंबियांचे लाखो रुपयांचे नुकसान
सावंतवाडीसावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे येथे आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास काजू बागायतीला लागलेल्या भीषण आगीत शेतकरी अंकुश रामा धोंड, रमेश रामा धोंड आणि सुरेश रामा धोंड यांच्या बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन काजू हंगामाच्या तोंडावर ही दुर्घटना घडल्याने धोंड कुटुंबियांचा हाताशी आलेला घास हिरावला गेला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,आज…
