द्वेषाच्या राजकारणाला मी थारा देणार नाही अन् राणेंना संपवणे शक्यही होणार नाही:खासदार नारायण राणे
कणकवलीतील कार्यकर्ता मेळाव्यात नारायण राणेंचा आत्मविश्वासपूर्ण इशारा. कणकवली“राणेंना संपवणे शक्य नाही. मी भल्याभल्यांना पुरून उरलो.माझ्या विरोधात सर्व करून झाले.मात्र असे विरोध करणारे सर्व थकले. मी कोणाला घाबरत नाही. तुमची ही उपस्थिती,तुमचे स्वागत आणि प्रेम पाहून मी भारावून जातो.राणे विरुद्ध राणे होणार नाही. राणे एक संघ आहेत.पक्ष वेगळे असले तरी राणे वेगळे होणार नाहीत.कार्यकर्त्यांनी डगमगायचे नाही….
