
शिकारीच्या उद्देशाने लावलेल्या फासकीत बिबट्या वन्यप्राणी सापडल्याने आरोपींना १४ दिवसांची वन कोठडी..
कुडाळ,ता.०३:-नेरुर तर्फ हवेली मधील गाव मौजे तेंडोली येथील श्री. प्रताप महादेव आरोलकर यांचे मालकी क्षेत्रात बिबट वन्यप्राणी फासकित अडकल्याचे समजल्यावरुन जागेवर जाऊन पाहाणी केली असता, सदर ठिकाणी शिकारीचे उद्देशाने तारेची फासकी लावल्याचे आढळून आले. सदर घटनेबाबत माहिती देणारे श्री. आरोलकर यांचे आंबा बागायत मध्ये काम करणारे मजूर यांचेकडे चौकशी केली असता, अनुप सुलेमान टेटे व…