सेवा शक्ती संघर्ष एस.टी.संघाच्या कुडाळ आगार अध्यक्षपदी जयेश चिंचळकर यांची निवड
एस.टी. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस लढ्याचा निर्धार कुडाळ प्रतिनिधी भाजप प्रणित सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघ, सिंधुदुर्ग विभागातील कुडाळ एसटी आगारच्या सन २०२६ साठीच्या नूतन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जयेश चिंचळकर (डिगस) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ही निवड कुडाळ येथील भाजपा कार्यालयात नुकत्याच झालेल्या सभेत करण्यात आली. या वेळी उपाध्यक्षपदी शेखर…
