गुळनिर्मिती उद्योगामुळे अर्थकारणाला चालना: पालकमंत्री नितेश राणे
वैभववाडीअष्टकृपा प्रायव्हेट लिमिटेड, नाधवडे वैभववाडी यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या स्वयंचलित गुळ निर्मिती प्रकल्पाच्या मोळी पूजन व लोगो अनावरण सोहळा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला.स्थानिक तरुणांनी एकत्र येऊन सुरू केलेला गुळ निर्मिती उद्योग ही अभिमानास्पद बाब आहे. अशा प्रकल्पांना माझे संपूर्ण सहकार्य असून या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अर्थकारणाला चालना मिळेल. जिल्ह्यातून तरुण पिढीचे होणारे…
