घर घर संविधान’ कार्यक्रमातून संविधानाची महती लोकांपर्यंत पोहोचणार
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे सिंधुदुर्गनगरीभारतीय संविधान हे भारताचे सर्वोच्च आणि मूलभूत कायदा आहे. देशाची राजकीय, सामाजिक, आर्थिक रचना कशी असावी, नागरिकांना कोणते हक्क असावेत याचे दिशादर्शन संविधान करते. भारतीय संविधान हे भारताचे सर्वोच्च आणि मूलभूत कायदे सांगणारे दस्तऐवज आहे. देशाची राजकीय रचना, नागरिकांचे मूलभूत हक्क व कर्तव्ये, तसेच शासनप्रणाली कशी चालवायची याचे स्पष्ट मार्गदर्शन संविधान करते….
