खासदार नारायण राणे यांच्या जंगी स्वागताच्या पूर्वतयारीसाठी मनीष दळवी यांनी बांदा येथे केली ठिकाणाची पाहणी…
बांदाभाजपा खासदार नारायण राणे हे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांच्या आगमनानिमित्त भाजपच्या वतीने बांदा येथे भव्य व जंगी स्वागत करण्यात येणार आहे. यानंतर बांदा ते कणकवली अशी भव्य मोटारसायकल व वाहन रॅली आयोजित करण्यात आली असून, ही रॅली निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान, या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष…
