अखेर” जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले
5 फेब्रुवारीला मतदान,७ फेब्रुवारीला मतमोजणी सिंधुदुर्ग प्रतिनिधीराज्यातील जिल्हा परिषद आणिपंचायत समिती निवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, त्यामुळे ग्रामीण राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे. “मिनी विधानसभां” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे. या निवडणुकांत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदांचा समावेश असून, एकूण १२ जिल्हा परिषद आणि १२५…
