सावंतवाडीत २७, २८ डिसेंबर रोजी जिल्हा साहित्य संमेलन रंगणार!
ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांची पत्रकार परिषदेत माहिती. सावंतवाडी : मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ अनुदानित श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भुवन सावंतवाडी आयोजित पहिले सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलन २०२५ शनिवार दि. २७ व २८ डिसेंबर २०२५ रोजी कविवर्य केशवसुत साहित्यनगरी राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सावंतवाडी येथे…
