आनंद गवस यांची जिल्हा सॉ मिल असोसिएशन अध्यक्षपदी निवड, झाल्याबद्दल बांदा येथे सत्कार..
बांदासिंधुदुर्ग जिल्हा सॉ मिल असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बांदा मराठा समाजाचे माजी उपाध्यक्ष तसेच उद्योजक आनंद गवस यांचा बांदा मराठा समाजाच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.आनंद गवस हे गेल्या अनेक वर्षांपासून सॉ मिल व्यवसायात सक्रिय असून, आपल्या अनुभवाच्या बळावर त्यांनी या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. जिल्हास्तरावर नेतृत्व करण्याची…
