मच्छीमार बांधवांच्या नुकसानीचा आढावा;तलावांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश;मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात मच्छीमारांचे मोठे नुकसान

मंत्रालयात बैठकीत सविस्तर सर्वेक्षणाचे आदेश,सर्व तलावांचा गाळ तपासून अहवाल सादर करण्याच्या सूचना गाळ काढण्याचा कार्यक्रम लवकरच राबवण्याचा निर्णय मुंबई प्रतिनिधीराज्यातील मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा भागात पूरस्थिती निर्माण होऊन मच्छीमार बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात बैठक घेण्यात आली. बैठकीत मच्छीमार बांधवांच्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या वेळी संबंधित अधिकाऱ्यांना…

Read More
Back To Top