तुळस येथे मोफत शस्त्रक्रिया रजिस्ट्रेशन शिबिर ; विविध गंभीर आजारांवरील शस्त्रक्रियांसाठी नोंदणीची सुवर्णसंधी
वेंगुर्लाग्रामीण व दुर्गम भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांना दर्जेदार व तज्ज्ञ वैद्यकीय सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात,या सामाजिक उद्देशातून वेताळ प्रतिष्ठान,सिंधुदुर्ग – तुळस आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच भ.क.ल.वालावलकर रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय यांच्या सहकार्याने मोफत शस्त्रक्रिया रजिस्ट्रेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.हे शिबिर बुधवार,दि २१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी…
