शहर विकासासाठी पक्षपात न करता न्याय देणार – नितेश राणे
कणकवली प्रतिनिधीकणकवली नगरपंचायत, मालवण नगरपरिषदेमध्ये आमदार निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली उमेदवारांनी विजय मिळवला आहे. त्याबद्दल निलेश राणेंचे आम्ही अभिनंदन करत आहोत. कणकवलीत आमचा पराभव झाला असला तरी आम्ही विकासासाठी पूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. येथील ओम गणेश निवासस्थानी श्री. राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत…
