ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचा जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न
सावंतवाडीज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचा २० वा जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा येथील श्रीराम वाचन मंदिर सभागृहात संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १० मान्यवरांचा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व शाल देऊन गौरव करण्यात आला.यंदाच्या सोहळ्यात जिल्हास्तरीय पुरस्काराने कांचन उपरकर,शुभेच्छा सावंत, स्नेहा कदम, मंदार चोरगे, सचिन वंजारी, राजाराम फर्जंद, शैलेश तांबे, रोहन पाटील, राजेश कदम, अविनाश म्हापणकर…
