शिक्षण हे माणसाला माणूस बनवण्याचे माध्यम आहे
कुडाळ महाविद्यालयात रिसर्च सेंटर होण्यासाठी प्रयत्न करणार:आ. निलेश राणे डॉ.स्मिता सुरवसे लिखित ‘ज्ञानज्योती १२ विज्ञान विरांगणा’ पुस्तकाचे प्रकाशन कुडाळ प्रतिनिधीशिक्षण हे माणसाला माणूस बनवण्याचे माध्यम आहे. या शिक्षणातून आपल्या मातीचे समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी केले. तसेच कुडाळ महाविद्यालयाच्या प्राचार्या स्मिता सुरवसे यांनी मागणी केलेले रिसर्च सेंटर…
