वेंगुर्ले आणि सावंतवाडी उपविभागीय पोलीस पाटील संघटनेचा स्नेहमेळावा उत्साहात
विशाल परब यांच्याकडून मदत वेंगुर्लेमहाराष्ट्र राज्य कामगार पोलीस पाटील संघटना शाखा वेंगुर्ले आणि सावंतवाडी उपविभागीय पोलीस पाटील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘पोलीस पाटील दिना’चे औचित्य साधून रामघाट-अणसुर येथील सातेरी मंगल कार्यालयात भव्य स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला दोन्ही तालुक्यातील पोलीस पाटलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल…
