शिंदे सेनेची प्रचारात जोरदार मुसंडी!

सावंतवाडी प्रतिनिधीशिवसेनेचे बेधडक जिल्हाप्रमुख संजू परब हे प्रचारात रात्रंदिवस घाम गाळत आहेत. आपल्या दिलखुलास शैलीमुळे ते प्रचारादरम्यान मतदारांना चांगलेच आकर्षित करत आहेत. बुधवारी आपल्या अनोख्या स्टाईलने प्रभाग क्रमांक १० मध्ये त्यांनी आपल्या शिलेदारांना सोबत घेऊन जोरदार प्रचार केला. यावेळी संजू परब म्हणाले, माझ्या नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत जशी मला तुम्ही साथ दिली तशीच साथ यावेळी देखील तुम्ही…

Read More
Back To Top