निवासस्थानी जाण्यासाठी पायवाट मिळावी यासाठी “प्रजासत्ताक दिनी” जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुभाष जयदेव बांदेकर यांचे लाक्षणिक उपोषण..
बांदा प्रतिनिधीबांदा (गडगेवाडी) येथील रहिवासी सुभाष जयदेव बांदेकर गेली वर्षभर शासन दरबारी माझ्या निवासस्थानी पायवाट मिळावी यासाठी मागणी करत होतो.मात्र शासनाने कुठलीही दखल न घेतल्याने “प्रजासत्ताक दिनी” जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुभाष जयदेव बांदेकर लाक्षणिक उपोषण करणार आहेत यासाठी 21 /12/ 2025 पालकमंत्री यांनाही पत्रव्यवहार करून मागणी करण्यात आली होती.याची प्रत मा. पोलीस अधीक्षक,मुख्य कार्यकारी अधिकारी,मा.तहसीलदार ,गट…
