सावंतवाडीत लवकरच आयुष हॉस्पिटलची ओपीडी सुरू होणार…

आमदार दीपक केसरकर यांची धारगळ येथे बैठक संपन्न..

सावंतवाडी
सावंतवाडी येथे आयुष मंत्रालय अंतर्गत कार्यरत असलेल्या आयुर्वेद संस्था धारगळ गोवा यांच्या माध्यमातून आयुष हॉस्पिटलची ओपीडी सुरू करण्याबाबत सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज धारगळ (गोवा) येथे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top