शहराच्या हितासाठी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करू…
संजू परब;शिवसेना नगरसेवकांनी घेतली मुख्याधिकाऱ्यांची भेट… सावंतवाडीसावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी हातात हात घालून काम करणे गरजेचे आहे. याच भावनेतून शिवसेना नगरसेवकांनी आज सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी राजकीय मतभेद असले तरी शहराच्या हितासाठी आम्ही प्रशासनाला पूर्ण सहकार्य करू,अशी ग्वाही माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब यांनी दिली.मुख्याधिकाऱ्यांशी…
