रस्ते सुरक्षा म्हणजे जीवन सुरक्षा…
पालकमंत्री नितेश राणे:पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२६’ अंतर्गत बाईक रॅलीचे उद्घाटन.. सिंधुदुर्गनगरीजिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी करून नागरिकांचे मौल्यवान जीव सुरक्षित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी प्रत्येकाने वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक असून, पर्यावरणपूरक धोरणाचा भाग म्हणून इलेक्ट्रिक (EV) वाहनांचा वापर वाढविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे…
