सांगेलीत युवा विकास प्रतिष्ठानच्या दशकपूर्ती निमित्त भव्य रक्तदान शिबिर आणि सन्मान सोहळ्याचे आयोजन

सावंतवाडीरक्तदान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सांगेली येथील ‘युवा विकास प्रतिष्ठान’ या संस्थेला १० वर्षे पूर्ण होत आहेत. या दशकपूर्ती सोहळ्याचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने येत्या रविवार, ४ जानेवारी २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिर आणि रक्तदात्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. गेल्या १० वर्षांपासून युवा विकास प्रतिष्ठान रक्तदानाच्या क्षेत्रात सातत्याने सक्रिय असून, अनेक गरजू रुग्णांना…

Read More
Back To Top