सावंतवाडी उपविभागीय अधिकारी कार्यालय इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न…

सावंतवाडीमहाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागांतर्गत सावंतवाडी येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन आज पालकमंत्री नितेश राणे व आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले.यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच विभागातील सर्व अधिकारी, नगरसेवक आणि पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read More

Back To Top