सावंतवाडी उपविभागीय अधिकारी कार्यालय इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न…

सावंतवाडी
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागांतर्गत सावंतवाडी येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन आज पालकमंत्री नितेश राणे व आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले.यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच विभागातील सर्व अधिकारी, नगरसेवक आणि पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top