वैभववाडी – कोल्हापूर रेल्वेमार्ग राज्य शासन उभारणार;भूसंपादनाचे आदेश
मुख्यमंत्र्यांचा बंदर विकास मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत आढावा बैठकीत कोकणविकासासाठी महत्वपूर्ण निर्णय नागपूर : अवघे कोकण ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो सोनेरी दिवस अखेर उजाडला आहे. बहुप्रतिक्षित वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वेमार्ग महाराष्ट्र सरकारमार्फत उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. मत्सव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी या निर्णयाबाबत विधानसभेत निवेदनाद्वारे…
