मतमोजणीसाठी सिंधुदुर्ग प्रशासन सज्ज

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला सविस्तर आढावा आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणेची निगराणी सकाळी 10 वाजता मतमोजणीला होणार सुरूवात सिंधुदुर्गनगरीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला आणि मालवण नगरपरिषद तर कणकवली नगर पंचायतीसाठी निवडणूक पार पडली. या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रीया 21 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या मतमोजणीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील मतमोजणी केंद्रांवर सुरक्षितता, पारदर्शकता व शिस्तबद्धता यांना सर्वोच्च…

Read More
Back To Top