महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्मुला जाहीर!
जिल्हा परिषदेच्या ३१ जागा भाजप तर शिवसेना १९ जागा लढणार कणकवली प्रतिनिधीजिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येत्या ५ फेब्रुवारी रोजी होणार असून या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती खासदार नारायण राणे यांनी दिली. जिल्ह्यातील सर्व जागांवर महायुतीला शंभर टक्के यश मिळेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. महायुती…
