मळगांव इंग्लिश स्कूलच्या ‘माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्या’ची लगबग!
सावंतवाडीजुन्या आठवणींना उजाळा देत संवादसेतू साधण्याची तयारीसावंतवाडी : जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण टप्पे गाठल्यानंतर आपले शालेय विश्व पुन्हा एकदा अनुभवण्याची आणि स्नेहांकितांच्या गाठी दृढ करण्याची सुवर्णसंधी मळगांव इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांना लाभणार आहे. प्रशालेच्या ‘माजी विद्यार्थी परिवार’ यांच्या वतीने रविवार, दिनांक २८ डिसेंबर रोजी भव्य ‘माजी विद्यार्थी स्नेह मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ९ ते…
