मालवण नगरपालिकेवर शिंदे शिवसेनेचा भगवा; ममता वराडकर नगराध्यक्षपदी विजयी…

मालवण संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या मालवण नगर परिषद निवडणुकीत शिंदे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ ममता मनमोहन वराडकर यांनी आपले प्रतिस्पर्धी भाजपा उमेदवार सौ शिल्पा यतीन खोत यांचा सुमारे 1019 मताधिक्यानी पराभव केला आहे या निवडणुकीत शिंदे शिवसेनेला 10 जागा मिळाल्या असून भाजपला पाच जागा तर उभाठा शिवसेनेला चार जागा आणि एक अपक्ष निवडून…

Read More
Back To Top