मालवण
संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या मालवण नगर परिषद निवडणुकीत शिंदे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ ममता मनमोहन वराडकर यांनी आपले प्रतिस्पर्धी भाजपा उमेदवार सौ शिल्पा यतीन खोत यांचा सुमारे 1019 मताधिक्यानी पराभव केला आहे या निवडणुकीत शिंदे शिवसेनेला 10 जागा मिळाल्या असून भाजपला पाच जागा तर उभाठा शिवसेनेला चार जागा आणि एक अपक्ष निवडून आला आहे आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे..
मालवण नगरपालिका निवडणूक निकाल
विजयी उमेदवार
प्रभाग 1
मंदार केणी – भाजप
दर्शना कासवकर – भाजप
प्रभाग 2
ललित चव्हाण- भाजप
अनिता गिरकर – उबाठा शिवसेना
प्रभाग 3
दीपक पाटकर- शिंदे शिवसेना
नीना मुंबरकर – शिंदे शिवसेना
प्रभाग 4
सिद्धार्थ जाधव – शिंदे शिवसेना
पूनम चव्हाण – शिंदे शिवसेना
प्रभाग 5
महेंद्र म्हाडगुत – उबाठा शिवसेना
महानंदा खानोलकर- भाजप
प्रभाग 6
सहदेव बापर्डेकर- शिंदे शिवसेना
अश्विनी कांदळकर- शिंदे शिवसेना
प्रभाग 7
सुदेश आचरेकर – अपक्ष
मेघा गांवकर – शिंदे शिवसेना
प्रभाग 8
मंदार ओरसकर- उबाठा शिवसेना
शर्वरी पाटकर – शिंदे शिवसेना
प्रभाग 9
अन्वेषा आचरेकर – भाजप
महेश कोयंडे – शिंदे शिवसेना
प्रभाग 10
तपस्वी मयेकर – उबाठा शिवसेना
भाग्यश्री मयेकर- शिंदे शिवसेना
