सावंतवाडी येथील मिनी मॅरेथॉन स्पर्धेत मळगाव येथील ओम शिरोडकर प्रथम…
सातत्यपूर्ण मेहनत व सरावामुळेच मिळाले यश.. सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्हा निवृत्त सैनिक संघ यांच्यावतीने लोकसहभागातून आयोजित करण्यात आलेल्या मिनी मॅरेथॉन स्पर्धेत ११ वर्षांखालील मुलांच्या गटात मळगाव येथील ओम मदन शिरोडकर याने प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले. सातत्यपूर्ण मेहनत व सरावामुळेच त्याला हे यश प्राप्त झाले आहे.सिंधुदुर्ग जिल्हा निवृत्त सैनिक संघाच्या वतीने मिनी मॅरेथॉन स्पर्धा…
