मुंबई विद्यापीठ व खर्डेकर महाविद्यालयाचा ‘विस्तार’ सोहळा…
सिंधुदुर्गातील २८ महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग! वेंगुर्लामुंबई विद्यापीठ आणि शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर संचलित बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला “आजीवन अध्ययन व विस्तार विभाग द्वितीय सत्र प्रशिक्षण कार्यक्रम” नुकताच वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्र येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २८ महाविद्यालयातील विस्तार कार्य शिक्षक आणि विद्यार्थी…
