वेर्ले येथील मृत तरुणाच्या कुटुंबीयांचे विशाल परब यांच्याकडून सांत्वन
सावंतवाडीसावंतवाडी तालुक्यातील ओवळीये येथे महिनाभरापूर्वी घडलेल्या दुर्दैवी घटनेत वेर्ले येथील एका तरुणाचा अकाली मृत्यू झाला होता. या धक्कादायक घटनेमुळे वेर्ले परिसरावर शोककळा पसरली असून, एका कुटुंबाचा आधारवड हरपल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, भाजप युवानेते विशाल परब यांनी नुकतीच मृत तरुणाच्या निवासस्थानी भेट देऊन त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. ओवळीये येथील त्या दुर्दैवी घटनेला महिना…
