वेर्ले राणेवाडीत ‘घर तेथे रस्ता’ संकल्पनेअंतर्गत रस्त्याच्या कामाचे विशाल परत यांच्या हस्ते शानदार उद्घाटन…
सावंतवाडीगावच्या सर्वांगीण विकासासाठी दळणवळण सुलभ असणे आवश्यक आहे, हे ओळखून वेर्ले गावात ‘घर तेथे रस्ता’ हा महत्त्वाकांक्षी संकल्प हाती घेण्यात आला आहे. या संकल्पांतर्गत राणेवाडी येथील रस्त्याच्या कामाचे शानदार उद्घाटन भाजप युवा नेते विशालजी परब यांच्या हस्ते आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. वेर्ले राणेवाडीतील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता अनेक घरांपर्यंत पोहोचण्यासाठी पक्क्या रस्त्यांची उणीव…
