८वर्षांच्या पुर्वांक कोचरेकरची राष्ट्रीय बुद्धिबळात चमकदार कामगिरी.
विशाल परबांकडून कौतुक; पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा… सावंतवाडीकेवळ आठ वर्षांचा असलेला पुर्वांक कोचरेकर याने आपल्या दुसऱ्याच राष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत संपूर्ण महाराष्ट्राचे आणि कोकणाचे लक्ष वेधून घेतले आहे. या बाल खेळाडूने स्पर्धेत तब्बल पाच आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडूंवर विजय मिळवत एकूण पाच गुणांची कमाई केली आहे. एवढ्या लहान वयात दाखवलेली ही धडाकेबाज…
