रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी च्या वतीने समृद्धी गावडे हिचा सन्मान.!
सावंतवाडी प्रतिनिधीशहरातील मिलाग्रीस येथील इयत्ता आठवीत शिक्षण घेणारी फुटबॉल खेळाडू समृद्धी अरुण गावडे हिच्या फुटबॉल खेळातील प्राविण्याबद्दल रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीच्या वतीने गौरव करण्यात आला. समृद्धी गावडे हिने नुकताच आपल्या उत्कृष्ट जोरावर महाराष्ट्र राज्याच्या संघात स्थान मिळवले आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जागतिक फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी व भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत…
